Loading ...
Sorry, an error occurred while loading the content.

पुस्तक परीक्षण: दहश तवादाची रूपे

Expand Messages
 • Mahavir Sanglikar
  पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे दहशतवाद हा आज जगापुढील मोठा
  Message 1 of 1 , Aug 10, 2012
  • 0 Attachment
   पुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे

   दहशतवाद हा आज जगापुढील मोठा प्रश्न झाला आहे. पण दहशतवाद ही जगाला अजिबात नवीन नाही. त्याची मुळे प्राचीन काळापर्यंत जातात. प्रख्यात लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या 'दहशतवादाची रूपे' या नवीन पुस्तकात आपल्याला माहित असलेल्या आणि नसलेल्याही अनेक प्रकारच्या दहशतवादाचा इतिहास मांडला आहे. लेखकाचा निष्कर्ष असा आहे धर्मवाद हाच जगातील दहशतवादाचे मुख्य कारण आहे. हा निष्कर्ष मांडण्याआधी लेखकाने वेगवेगळ्या धर्मांच्या इतिहासात त्या-त्या धर्मियांनी कसा दहशतवाद केला याची विस्ताराने चर्चा केली आहे. Read more at the link:
   http://shodh-bodh.blogspot.in/2012/08/blog-post.html

   -Mahavir Sanglikar
  Your message has been successfully submitted and would be delivered to recipients shortly.